मजूरअड्ड्याजवळील हुतात्मा स्मारकाला छोट्या विक्रेत्यांनी वेढा घातला आहे. देशासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या जागेत अशा प्रकारे अतिक्रमण होणे चुकीचे आहे. महापालिकेने येथे माहितीफलक लावून विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवावे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची विनंती.
स्मारकाला विक्रेत्यांचा विळखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2020, 5:46 am