अ‍ॅपशहर

शनिवार पेठेतील धोकादायक वाहतूक

Maharashtra Times 25 Mar 2017, 11:27 am
शहरातील वाहतुकीची गंभीर परिस्थितीला बेशिस्त वाहन चालक मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. शनिवार पेठेतून अशा धोकादायक पद्धतीने वाहतूक करीत असताना टिपलेले हे छायाचित्र. शहराच्या मध्यवस्तीत अरूंद गल्ली-बोळांमध्ये अशा पद्धतीने वाहने नेल्याने कोंडी होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shanivar peth travelling problem
शनिवार पेठेतील धोकादायक वाहतूक


- स्वराज तांबोळी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज