अ‍ॅपशहर

शिंदेवाडी चेक पोस्ट बंदच

Maharashtra Times 24 Mar 2017, 11:02 am
ग्रामीण पोलिसांतर्फे दोन वर्षांपूर्वी गाजावाजा करून राजगड पोलिस स्टेशन अंकित शिंदेवाडी चेक पोस्ट सुरू करण्यात आली. काही महिने काम सुरळीत चालू असताना अचानक सदरची चेक पोस्ट बंद करण्यात आले. दीड वर्षांपासून शिंदेवाडी चेक पोस्ट धूळ खात असून, प्रशासन त्याकडे लक्ष देणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shindevadi cheak post
शिंदेवाडी चेक पोस्ट बंदच


- मनोज पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज