शिवाजी नगरपरिमल बागे जवळ आणि शनी मंदिरासमोर महावितरणचा उच्चदाब असलेला ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरला झाडाच्या वेलीने झाकून टाकले आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने योग्य वेळेतच ते जाळे काढण्याची गरज आहे. -अशोक नाकते
शिवाजी नगर परीमल बागेच्या जवल उच्यदाब ट्रासमरवर वे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Oct 2017, 5:31 am