दुकानदारांनी अडवले पार्किंगजंगली महाराज मंदिरासमोर स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथालागत दुचाकी पार्किंगसाठी शिस्तबद्ध जागा करण्यात आली आहे. मात्र, येथील मोबाइल दुकानदारांनी आपल्या दुकानात येण्यासाठी पार्किंगच्या जागेत लोखंडी जाळ्या टाकल्या आहेत. त्यामुळे पार्किंगला अडथळा होत आहे. कारवाई करावी. चिन्मय गोखले
दुकानदारांनी अडवले पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2019, 5:39 am