गांधी भवन फाटा येथून पुढे कर्वेनगर चौकाकडे येताना वनदेवी चौकात उजव्या हाताच्या असलेल्या दुभाजकावर वाहतूक सिग्नल आहे. मात्र, तेथे असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्या सिग्नलवर आल्याने तो झाकोळला गेला आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. उद्यान विभागाने फांद्या छाटून सिग्नल मोकळा करावा, ही विनंती.
सिग्नल झाकोळलेला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2020, 5:46 am