शनिवार पेठ फुटका बुरुज चौकातील हे चित्र. गेल्या अनेक महिन्यांपासून एकेरी वाहतूक असा बोर्ड गायब झाला आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या लोकांना हा रस्ता एकेरी असल्याचे कळत नाही. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. महापालिका अथवा वाहतूक शाखेने वेळीच याची दखल घ्यावी आणि त्वरित बोर्ड बसवावा - मिलिंद छत्रे
एकेरी वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2017, 5:31 am