क्वार्टगर चौकात शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा पुतळा आहे. मात्र, तेथे त्यांच्या कार्याविषयीची माहिती देणारा फलक किंवा जीवनपट नाही. पुतळ्यावर विजेचा दिवादेखील बसविण्याची गरज आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने शिंदे यांचा जीवनपट लावून विद्युत रोषणाई करावी, ही विनंती.
जीवनपट बसवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2020, 5:46 am