कोथरूड घसरगुंडीत साठले पाणी येथील थोरात उद्यानात बसवलेल्या घसरगुंडीत पावसाचे पाणी साचून राहिले आहे. अशीच परिस्थिती अन्य उद्यानातही आहे. पाणी साठणार नाही, अशी घसरगुंडी बसवावी किंवा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घसरगुंडीची नियमित स्वच्छता करावी.संजीव चांदुरकर
घसरगुंडीत साठले पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2019, 1:21 pm