अ‍ॅपशहर

पादचारी मार्गावर आता पसरवली वाळू

Maharashtra Times 5 Dec 2016, 12:19 pm
कोथरूड : मयूर कॉलनीतील सेंट्रल बँकेसमोरील पादचारी मार्ग खरवडून ठेवल्याचे वृत्त ‘मटा सिटिझन रिपोर्टर’मध्ये गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले. त्यानंतर लगेचच त्या मार्गावर वाळू आणून ठेवण्यात आली आहे. मात्र, काम अजून रखडलेलेच आहे. या कामामुळे आता चारचाकी गाड्यांचे पार्किंग बंद झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spread sand on the pedestrian path
पादचारी मार्गावर आता पसरवली वाळू


- श्रीपाद कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज