येथील नाल्यावर बॅरिकेड बसवण्याची गरज असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन प्रशासनाच्या संबंधित विभागाने येथे बॅरिकेड बसवण्यास सुरवात केली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत प्रशासन आणि ‘मटा’चे मनापासून आभार.
कठडे बसविण्यास प्रारंभ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2019, 5:44 am