अ‍ॅपशहर

पिचकारीची सवय टाळा

Maharashtra Times 6 Oct 2016, 12:01 pm
शहरातील विविध मॉल्स, थिएटरसारख्या ​सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये काहीजण मूर्खपणा करतात. एखादी व्यक्ती तिथे पिचकारी मारते व त्याच्या वागणुकीमुळे सर्व कोल्हापूरवासियांचे नाव खराब होते. लोकांनी स्वयंशिस्त अंगीकारल्यास हे प्रकार होणार नाहीत. त्यासाठी स्थानिक व्यवस्थापनाने काही विशेष लक्ष देऊन तपासणी करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stop bad habits
पिचकारीची सवय टाळा



-प्रतिक बावडेकर, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज