अ‍ॅपशहर

दिवसाढवळ्या पथदिवे

Maharashtra Times 25 Mar 2017, 11:31 am
उन्हाळ्यात विजेचा तुटवडा हमखास जाणवतो. त्यावेळी लोड शेडिंगची चर्चा होते. आता उन्हाळा सुरू झाला असून, अद्याप लोडशेडिंगचा प्रश्न निर्माण झालेला नाही. परंतु. औंध परिसरात दिवसाढवळ्या पथदिवे सुरू करून ठेवल्यास लवकरच ती वेळ देखील येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम street lights are on
दिवसाढवळ्या पथदिवे


- परेश थिटे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज