सर्व सामान्य जनतेला हेल्मेटची सक्ती करून दंड वसूल करणारे पोलिसच त्यांना विभागाने पुरविलेले हेल्मेट डोक्यावर न घालता दुचाकीवर अडकवून रेसकोर्स ते पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत बिनदिक्कतपणे दुचाकी चालवत पोलीस आयुक्त कार्यालयात प्रवेश करतात. नियम सर्व सामान्य जनतेला आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना पोलीसांना नाही का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
पोलीसांकडून हेल्मेटचा असा उपयोग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2019, 5:39 am