कोथरूडभाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण पुणे - सुतार दवाखान्याबाहेर आझादनगर परिसरात दररोज भाजीविक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करतात. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. तसेच अपघाताचीही शक्यता आहे. स्थानिक नगरसेवक याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. अपघात झाल्यास जबाबदार कोण ?एक नागरिक
Sutar hospital chowk Kothrud yethil atikraman
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Nov 2018, 5:37 am