शिवाजीनगर टेकडीलगत बांधकामाचा प्रयत्न ?येथील हनुमान टेकडीच्या पायथ्याशी काहीतरी बांधकाम करण्याचे नियोजन दिसत आहे. तशी आखणी येथे करण्यात आली आहे. पुण्यात मोजक्याच टेकड्या शिल्लक राहिल्या आहेत. पालिकेने याची दखल घेऊन बांधकामासंदर्भात त्वरित बांधकाम थांबवावे व या संदर्भात खुलासा करावा.श्रीरंग जोशी
टेकडीलगत बांधकामाचा प्रयत्न ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2019, 12:28 pm