तुळशीबागवाले कॉलनीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून विहिरीच्या मैदानाजवळ उभा असलेला महापालिका सेवेचा टेम्पो आता कॉलनीच्या दुसऱ्या मैदानाजवळ आणून ठेवला आहे. त्याचा वापर होत नसल्याने टेम्पोच्या मागे कचरापेटी झाली आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक ठरू शकतो. माहापालिकेने याची दखल घ्यावी.
महापालिकेचा टेम्पो उचला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2019, 5:43 am