पाषाणएनडीए पाषाण रोडला पाऊस सतत पडल्यावर खड्डे तयार होतात. पण, ते बुजवले जात नाही. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून अपघात होऊ शकतो, असे वृत्त मटा सिटिझन रिपोर्टरमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेने पुढाकार घेऊन नव्याने रस्ता साकाराला आहे. अभिषेक बह्मा
Tar road constructed on Patchy road
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Nov 2017, 5:30 am