लक्ष्मीबाई टोळे पथावर मनिषा सोसायटी गल्ली क्रमांकजवळील, दूरध्वनीचा खांब महावितरणच्या बॉक्सवर कलंडला आहे. तो कधीही पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. हा प्रकार धोकादायक आहे. अपघात होण्याची वाट बघण्याऐवजी प्रशासन आणि दूरध्वनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हा खांब ताडतीने हरविण्याची गरज आहे.
दूरध्वनीचा खांब त्वरित हलवावा,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2019, 5:43 am