मगरपट्टा उड्डाणपुलासमोर वैभव सिनेमाच्या मागील बाजूस जाणाऱ्या रस्त्यावर भटकी कुत्री मोठ्या संख्येने बसलेली असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, मुले, महिला यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. मनपाकडे याबाबत तक्रार केली असता, त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. नागरिक त्रस्त झाले आहेत.
भटक्या कुत्र्यांची दहशत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2020, 5:44 am