रस्त्याच्या कडेला पादचारी मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून एक पाईप पडून आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे वृत्त मटा सिटिझन वृत्तमध्ये प्रसिद्ध झाल्यांतर महापालिका आणि स्थानिक नगरसेविकांनी याची दखल घेऊन पाईप हलवला आणि तेथील साठलेला कचराही उचलण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाईम्स चे आभार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2018, 5:39 am