सन्माननीय नगर सेवक श्री.विशाल धनवडे शिवसेना नगर सेवक प्रभाग क्रमांक १७ यांनी घर नंबर ५३० रविवार पेठ येथे पडलेला राडारोडा त्वरित उचलून रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल धन्यवाद.महाराष्ट्र टाईम्सने आमच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
महाराष्ट्र टाईम्स धन्यवाद.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2017, 5:41 am