व्हॉल्वशेजारी कचरा पुणे - गुलटेकडी येथील महाराष्ट्र मंडळ शारीरिक शिक्षण कॉलेजच्या मैदानापुढे पाइपलाइनवर मोठा व्हॉल्व आहे. या व्हॉल्वशेजारी खड्ड्यावर मातीचा ढिग असून नागरिक त्यावर सातत्याने कचरा टाकत आहेत. हा ढीग साफ केल्यास नागरिक कचरा टाकणार नाहीत.अशोक नाकते
पाण्याची लाईन वरील व्हाँल जवल माती कचरा साचला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2017, 5:31 am