सनसिटी भाजी मंडई रस्त्यालगत नगरपालिकेतर्फे मोठे बांधकाम करण्याचा प्रस्ताव दिसतो आहे त्यासाठी भला मोठा खड्डा खणला आहे तो अत्यन्त धोकादायक आहे तेथे कुत्री वास्तव्य करून आहेत ती अंगावर धावून येतात मुलेही तेथे उतरू पहातात पावसाळ्याच्या आत तेथे बंदोबस्त करणे गरजेचे आहे सबधितांनी याकडे लक्ष दयावे
सनसिटी भाजी मंडई जवळ मोठा खड्डा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2019, 5:40 am