केदारीनगर सर्कलजवळील संविधान चौकातील ‘पीएमपी’ बस थांबा काही दिवसांपूर्वी अचानक हलवण्यात आला आहे. यामागील नेमके कारण माहीत नाही. मात्र, बस थांबा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचा फायदा घेऊन रिक्षाचालकांनी मनमानी सुरू झाली आहे. येथे पुन्हा बस थांबा हवा, अशी मागणी केली जात आहे.
बस थांबा हवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2019, 5:45 am