उड्डाणपुलाखाली बसस्थानक करावेसोलापूर रस्त्यावर असणाऱ्या उड्डाणपूलाखाली गाडीतळाजवळ प्रशस्त जागा उपलब्ध आहे, याठिकाणी पीएमपी व्यवस्थापनाने सोलापूर रस्त्यावर उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसस्थानक स्थलांतरित करावे. त्यामुळे हडपसर डेपो समोरील वाहतूक कोंडीही कमी होईल.तानाजी सातव
उड्डाणपुलाखाली बसस्थानक करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2019, 5:40 am