जहांगीर हॉस्पिटलशेजारी असलेल्या क्रॉवन हॉटेल गेट समोरील पादचारी मार्गावर चेंबर तुटण्याच्या घटना वारंवार होत असूनही महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पदपथावरून चालताना नागरिकांना त्रास होत असून, अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, ही विनंती.
चेंबर तुटलेलेच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2019, 5:49 am