जंगली महाराज मंदिरासमोर पादचारी मार्गावर काम सुरु असल्याने झाडांची मुळे उखडली गेली आहेत तसेच झाडांच्या खळग्यात सिमेंट भरले आहे. एकीकडे वृक्ष लावा वृक्ष जगवा असा नारा असताना या असलेल्या झाडांची व्यथा कोणाला कळणार? सिमेंटच्या विळख्यामुळे ही झाडे धोकादायक झाली असून त्यांची वाढ खुंटते आहे.
झाडांची व्यथा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2019, 5:46 am