जनता बँक सहकारनगरच्या समोर लावलेला हा शुभेच्छा फलक. त्याची उंची जास्त असल्याने तिथे खाली बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या डोक्याला तो लागतो आहे. सध्या पावसाचे दिवस आहे, फलक खाली पडून अपघात होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या मागील जुना फ्लेक्सही महापालिकेने काढला पाहिजे. एक नागरिक
दुखापत करणारा फ्लेक्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2019, 5:44 am