कोथरूडचेंबरचे झाकण धोकादायककोथरूड क्षेत्रिय कार्यालयाजवळ साईरंग सोसायटीसमोर चेंबरचे झाकण लावतानाच चुकीचे लावले गेले होते. वर आलेल्या झाकणामुळे अपुऱ्या प्रकाशात हमखास धडपडायला होते. मध्यंतरी तक्रार केली असता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. पण आजपर्यंत प्रगती नाही. लवकरात लवकर दुरुस्ती करणे, अपेक्षित आहे.सुमंत मेहंदळे
चेंबरचे झाकण धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2019, 5:44 am