टिळक चौकातून डेक्कनच्या दिशेला जाताना पुलावर दुचाकीला प्रवेश बंदी आहे. पण झाडाच्या फांद्यामुळे फलक झाकला गेलाय. त्यामुळे अनेकांना हा फलक दिसत नाही, त्यामुळे या रस्त्याचा वापर करण्याची शक्यता आहे. याचा वाहनचालकांना नाहक दंडाचा फटका बसणार आहे. त्यामुळे फांद्या लवककर कापाव्यात.
नो एंट्री चा फलकच झाकला गेलाय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2018, 5:34 am