लोगो - इम्पॅक्टचतु:शृंगीखड्डे बुजवलेचतु:शृंगी येथील पाणीपुरवठा केंद्राजवळच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. वाहनचालकांना खड्ड्यातून वाट काढत प्रवास करावा लागत होता. त्याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सच्या सिटीझन्स रिपोर्टरमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. त्याबद्दल महापालिका व मटाचे आभार.अरूण यादव
खड्डे बुजवले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2019, 5:45 am