दापोडी येथे गणेशनगरमध्ये गणपती मंदिरामागे गणेश कॅार्नर मागे एक इमारत आहे. तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी आणि झोपाळे आहेत. पण तेथे गवत वाढले आहे. विटांचे ढीग लावले आहेत. त्यामुळे या उद्यानाचा आणि खेळण्यांचा वापर करता येत नाही. हे मैदान स्वच्छ करण्यासाठी कोण मदत करणार का? स्थानिक प्रशासनाने यात लक्ष घालावे.
खेळाच्या मैदानाची दु्र्दशा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2019, 5:47 am