हडपसर. हडपसर पूणे सोलापूर रोडवर टेकवडे पंपाच्या जवळ श्री सेवा रिक्षा शोरूम समोर पदपथावरील झाकण तूटून आठवडा होत आला तरीही याकडे लक्ष दिले जात नाही यामुळे नागरिकांना खूप ञास करावा लागतो परवाच एक वयस्कर आजोबांचा पाय अडकून पायाला जखम झाली. तरी प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन चेबंरची झाकणाची दुरूस्ती करावी हि विनंती. समाधान खरात हडपसर पूणे.
तुटलेल्या चेबंरची झाकणामुळे अपघाताची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jul 2017, 5:34 am