आंबेगांव बुद्रुक कमानीजवळ कात्रज-नऱ्हे रस्त्यावरून गावाकडे वळतानाच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वळणावर गाडी घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्याची डागडुजी करावी, ही विनंती.
अपघाताची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2019, 5:43 am