अ‍ॅपशहर

अस्वच्छ नाल्यामुळे धोका

Maharashtra Times 10 Mar 2017, 2:21 pm
कर्वेनगर भारत कॉलनीतून वाहणारा नाला या परिसरातील नारळाच्या फांद्या पडून घाण झाला आहे. नाल्याचे पाणी साचून डास होत असून, त्याचा त्रास या परिसरातील नागरिकांना होतो आहे. महापालिकेच्या कर्चमाऱ्यांकडून हा नाला साफ केला जात नसल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the risk of stagnant nala
अस्वच्छ नाल्यामुळे धोका


- अशोक नाकते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज