माणिकबाग,सिंहगड रोड iob बँकेसमोर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडाचा बोर्ड आहे.पण वाहनाची गती कमी होत नाही कारण रास्ता क्रॉसिंग नंतर स्पीडबेकर आहे.आता तुम्हीच सांगा कितीवेळ थांबूनही उपयोग आहे का? परत त्यात विरुद्ध दिशेने येणारी वाहने आहेतच.आणि समोर अमृतानगर मधील शाळेतील मुलेही येथूनच रस्ता ओलांडत असतात.किती वेळ रास्ता ओलांडायला लागतो हे मी फोटोत दाखऊ शकत नाही म्हणून स्वतः थांबूनच बागा किती त्रास होतो ते?
इथे थांबून रास्ता क्रॉस करन झाले आहे.अवघड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2017, 5:38 am