जांभूळकर मळा प्लेझंट पार्क तसेच बी टी कवडे रस्त्यावर संध्याकाळी सहानंतर ही उघडे असतात. हे दुकानदार प्रशासनाचे नियम धाब्यावर बसून व्यवसाय करत आहेत. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असताना या दुकानदारांना जनतेची काळजी नाही. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी.
संध्याकाळी सहानंतर दुकाने उघडी असतात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2021, 5:31 am