बिबवेवाडी टपाल कार्यालयासमोर पदपथावर जागा अडवली आहे. येथे जवळच पीएमपीचा थांबाही आहे. या पदपथावर कचरा टाकला जातो, भटकी कुत्री फिरत असतात. रस्त्यावर खूप वाहतूक असते. त्यामुळे येथून चालणे ही कसरत झाली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने त्वरित कारवाई करावी.
पदपथ मोकळे करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2021, 5:31 am