भिडे पुलाच्या काठावर झोपडपट्टी वाढते आहे. झेड ब्रिज खालीही झोपड्या पक्क्या स्वरूपात उभ्या राहत आहेत बाहेरून आलेले हे लोक नदीत कचरा अन् घाण करतात. मुठा नदी स्वच्छ अभियान अन पूजन करणाऱ्या नाटकी सरकारचे, महापालिका आणि मतांचे राजकारण करून यांना पोसणाऱ्या नगरसेवकांचे याकडे लक्ष नाही का? तातडीने ही अतिक्रमणे हटवा
मुठा नदीत भिडे पूल जवळ वाढणारी झोपडपट्टी अतिक्रमणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2019, 5:47 am