पुणे स्टेशनजहाँगीर हाँस्पिटलजवळ शारदाराम पार्क गेटच्या बाहेर अनेक दिवसांपासून मुख्य रस्त्यावर चेंबर खचली असल्याचे वृत्त मटा सिटिझन रिपोर्टरमध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. स्थानिक प्रशासनाने त्याची लगेच दखल घेऊन चेंबरची दुरूस्ती केली आहे. त्यामुळ पादचाऱयांची गैरसोय टळली आहे.
चेंमबरच्या झाकणाची दुरूस्ती झाली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2019, 5:42 am