हडपसर खड्ड्यात साचले पाणीहडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलसमोर रस्त्यावर राडारोडा टाकल्याने चिखल जमा होऊन पाणी साचले आहे. त्यातच गटारीतील पाणी वाहत येऊन सर्वत्र वास येतो आहे. अर्धा रस्त्यावर पाणी साचल्याने रहदारीस अडथळा होत आहे.महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्षच करत आहेत.डी. एस. हेडाऊ
खड्ड्यात साचले पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2019, 5:43 am