शारदा सेंटर समोरच्या पादचारी मार्गावर महावितरणचा डी पी असून तो पादचारी मार्गाच्याबरोबर मध्येच आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना अडथळा होतो आहे. तसेच डी पीचा एक दरवाजाच नाही तो सताड उघडा असल्याने अपघात होऊ शकतो. तो डीपी बाजूला सरकवून, अथवा नवीन जागेत बसविला तर नागरिकांना पादचारी मार्ग वापरता येईल. प्रशासनाने योग्यती कारवाई करावी.
पादचारी मार्गात डि पीचा अडथळा व झाकण नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2018, 5:32 am