वाहतूक कर्मचाऱ्यांचा अगाऊपणापुणे - स्वारगेट येथे बुधवारी सकाळी ११ वाजता वाहतूक पोलिसांचा टेम्पो आला. त्यातील कंत्राटदाराकडील पोरांनी क्षमतेपेक्षा अधिक वाहने भरली. त्याचबरोबर काही वाहनचालकांसोबत तोडपाणीही केले. त्यांंना हे अधिकार आहेत का? पोलिसांनी याबाबत खुलासा करावा, तसेच संबंधितांवर कारवाईही करावी. प्रकाश डी
toing van boys cha agaupana
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2018, 2:13 pm