अ‍ॅपशहर

नीलायम परिसरात वाहतूक कोंडी

Maharashtra Times 23 Mar 2017, 11:46 am
नीलायम पुलावरचे हे दृश्य आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता पुलावरून निलायम चौक ते ना. सी. फडके चौकापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. पेशवे पार्कच्या भिंतीलगत मनपाने खोदकाम केले आहे. त्यासाठी जेसीबी व डंपरही तेथे उभे असतात. हे केवळ १००-१५० मीटरचे अंतर कापण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागताहेत. परीक्षांच्या दिवसात यामुळे मुलांचे करिअर धोक्यात येऊ शकते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic issue on nilamay breez
नीलायम परिसरात वाहतूक कोंडी


- शिरीष देशपांडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज