सारसबाग, नवी पेठ, सिंहगड रोड आणि म्हात्रे पुलाला जोडणाऱ्या लाल बहाद्दूर शास्त्री रोडवर रोज वाहतुकीची कोंडी होते. मुख्यत: दांडेकर पुलाजवळील चौकामध्ये दररोज सकाळी वाहतूक विस्कळीत असते. वाहतूक पोलिस नसतील तर कोंडी वाढत जाते आणि लोकांना त्रास होतो. या चौकात दररोज पोलिस असण्याची गरज आहे.
Traffic jam at LBS road
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2018, 5:40 am