अ‍ॅपशहर

मालवाहू वाहने नियम पाळणार का?

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:20 pm
अवजड सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकांनी काळजी घेणे बंधनकारक आहे. पण सर्व नियम धाब्यावर बसवून लोखंडी सळयांची असुरक्षित वाहतूक करणारा हा ट्रक. चालकाने ब्रेक अचानक दाबल्यास मागे असणाऱ्या वाहनाचे आणि चालकाचे मोठे नुकसान होऊ शकते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic rules
मालवाहू वाहने नियम पाळणार का?


- उमेश थोपटे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज