वडगाव मावळ वाहतूक सिग्नल बंद जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जांभूळगाव फाटा, वडगाव मावळ येथील वाहतूक सिग्नल बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच अपघाताचाही धोका आहे. वाहतूक पोलिस व प्रशासनाने दखल घेऊन त्वरित सिग्नल कार्यान्वित करावा. झंकार भवाळकर
वाहतूक सिग्नल बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2019, 5:41 am