कर्वेनगर येथील शाहू कॉलनी गल्ली क्रमांक एक मधील जलतरण तलावाजवळील मोकळ्या जागेत पादचारीमार्गावर वारंवार कचरा टाकला जातो आहे. हा कचरा नियमितपणे साफ केला जात नाही. आता जागेत माती, चिखल पसरला आहे त्यामुळे चालणे कठीण झाले आहे. यावर तातडीने कार्यवाही करावी.
फुटपाथवरच कचरा व चिखलाचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2018, 5:43 am