निगडीकचरा जातोय जाळला निगडीतील रूपीनगर परिसरालगत असलेल्या लष्कराच्या जागेत दररोज सायंकाळी कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विशेषत: रूग्ण व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. या संदर्भात त्वरित कारवाई करावी. हेमंत धांडे
कचरा जातोय जाळला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2020, 5:47 am